व्हिडीओ सायलीचा पण चर्चा ऋतुराजची | Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad

2021-09-27 15

अभिनेत्री सायली संजीवने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. पण त्यावर व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडचं कौतूक केलंय. Watch this video to know more. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.